महाराष्ट्रातील लहान व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन म्हणून राज्य सरकारने कृषी यांत्रिकीकरण ही प्रोत्साहन योजना राबविली आहे. या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून या अंतर्गत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी सुमारे एक लाख पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे.
- या योजनेबद्दल थोडक्यात माहिती.
- या योजनेतून सरकारकडून ट्रॅक्टर साठी एक लाख 50 हजार रुपयांपर्त अनुदान मिळेल.
- शेतकऱ्याने दहा वर्षांपूर्वी अनुदान घेतल्यास ट्रॅक्टर साठी अर्ज करता येणार नाही.
- एकावेळी एकाच यंत्रासाठी अनुदान मिळेल.
- महिला व अनुसूचित जाती जमाती, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.
- अर्जासाठी लिंक . खालील लिंक वर क्लिक करून आपण अर्ज भरू शकतात.https://mahadbt.maharashtra.gov.in/
